Batmidar येथे हे वाचायला मिळाले:
दिवस सुटीचा. वेळ बाराची.
दोन डिशा कांदेपोह्याच्या, वर कोपभर कषायपेय व दोन खारी, ऐसा तुडुंब अल्पोपहार नुक्ताच झाला होता. नियोजनानुसार आता वामकुक्षीची वेळ झाली होती. तेव्हा स्वतःस बा नीज गडे लडिवाळा ऐसे बजावत आम्ही डोळ्यांवर लोकमत ओढला व हाताशी सकाळ ठेवला. हाही आमुचा नित्यक्रम. लोकमतच्या अग्रलेखाने पेंग आली रे आली, की सकाळचे संपादकीय घ्यायचे! विश्वासार्ह निद्रेची शाश्वती शक्य!
एकूणात आमुचे झोपेचे प्रयोग सुरु होते, तोच दाराची कडी अवचट वाजली. हे कोण बरे तडमडले, ऐसा संत्रस्त विचार करीत आम्ही कवाडे खोलली, तर समोर साक्षात् लेले. ...
पुढे वाचा. : सगळे काही हसण्यावारी...