BANDU येथे हे वाचायला मिळाले:
कॉलेजला जाणारे दोन मित्र... एक मुलगा आणि एक मुलगी... अगदी समोरासमोर राहतात... लहानपणापासूनचे मित्रं. छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भांडणारे... एकमेंकांना चिडवणारे... दोघांकडे पाहिल्यावर कधीच असं वाटणार नाही की ही दोघं कधी एकमेंकांच्या प्रेमात पडतील, पण सिनेमात होतं तसं.
कॉलेजला गेल्यानंतर अचानक या दोघांना जाणवतं आपण ...
पुढे वाचा. : -