Sane inSane येथे हे वाचायला मिळाले:
सोळा आणे
वास्तविक आम्ही सरळ प्रश्न केला होता, की "भाऊ, तुम्हांला काय वाटतं, कोण होणार पी. एम.?" त्यावर सरळ उत्तर द्यावं किंवा फार फार तर "आम्हांस विचारू नका. आम्ही चारचौघांसारखे अराजकीय आहोत" असं सांगावं की नाही. तर ते नाही. ह्या आमच्या साध्या प्रश्नावर ते इतकं काही बरळले, की ते हल्ली लोकसत्ताचे अग्रलेख लिहितात काय, असे आम्हांस त्यांना विचारावेसे वाटत होते. आता ह्या प्रश्नावर भल्याभल्यांची विकेट गेली आहे, हे काय आम्हांस लोकसत्तेचे अग्रलेख वाचून ज्ञात नाही? त्यात ह्यांची भर कशासाठी? मध्यंतरी तर आम्ही एनडीटिवी सारख्या अद्यापही ...
पुढे वाचा. : दीडकीची अक्कल