डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


काही दिवसांपुर्वी एका मित्राशी बोलत होतो. तो त्याच्या कार्यालयाबद्दल सांगत होता. त्यांच्या कार्यालयात म्हणे दर महिन्याला किंवा दर तिन महीन्यांनी एखाद्या व्यक्तीला पुरस्कार देण्यात येतो ज्याने त्या कालावधीमध्ये सर्वोत्तम काम केले आहे. तो किंवा ती त्या कालावधी साठीचा ‘चमचता तारा’ असतो. संदर्भ होता की यावेळेसही त्याची गणना ‘चमचमत्या ताऱ्यां’ मध्ये केली गेली नव्हती. अर्थात जेंव्हा हा पुरस्कार सुरु झाला तेंव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यालाच हा पुरस्कार मिळाला होता, पण त्यानंतर दर वेळेस त्याला डावलले गेले ...
पुढे वाचा. : मला चंद्र होऊन रहायचे आहे