काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:
सुरतेला एक कस्टमर होता. त्याच्या सेट ला रिपिटॆड प्रॉब्लेम्स आले होते. त्या मुळे तो जरा वैतागलेलाच होता. मी त्याच्या कडे गेलो होतो पण तो सारखा धमक्या देत होत आणि मशिनवर काम पण करु देत नव्हता. मसिन बदली कर दो.. नहीं तो गोली मार दुंगा… असं म्हणाय्चा म्हणुन आमच्या मॅनेजरला साइटला बोलावलं होतं.
आमचे एक मॅनेजर होते मराठीच..त्यांचं मराठी म्हणजे ऐकायला मस्तं वाटायचं. एखाद्या कस्टमर कडे जाउन आल्यावर सांगायचे ” अरे तुला काय सांगु? त्या कस्टमरने माझी चडीच काढुन ...
पुढे वाचा. : माझं बॅचलर लाइफ…(६)