Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


कुठल्यातरी डिजिटल टि.व्ही. च्या कोणा एका स्पर्धेच्या विजेत्यांकडे रेहेमान, करिना कपूर ई. मंडळी जाताहेत म्हणे… परवा सहज लक्ष गेले तर त्यादिवशी करिना कपूर कोणाच्यातरी घरी जाणार होती….. करिनाला या अनुभवाविषयी काय वाटते, तिच्या त्या घरातल्या लोकांकडुन काय अपेक्षा आहेत, तिला काय खायला आवडते छाप मुलाखत एकिकडे दाखवत होते…आणि त्याचवेळी याच मुद्द्यांबाबत त्या घरातल्या लोकांचे मतं ..असे ते प्रसारण सुरु होते….

करिना बद्द्ल मी तशी neutral आहे म्हणजे ती आवडत्या किंवा नावडत्या ...
पुढे वाचा. : साधू संत येती घरा……