'मी शिवाजी बोलतोय'मध्ये शंभर टक्के सत्य दाखवलेले आहे.
हे वाचून पडलेल्या काही प्रश्नांपैकी दोन इथे देत आहे
- जर अमराठी व्यक्ती एखाद्या दुकानात रोज जाऊन एकच शर्ट घासून पाहत असेल / वास घेत असेल तर तो केवळ अमराठी आहे म्हणून दुकानदार त्याला शर्टा भेट देऊन वर चहा पाजेल का?
- जर एखादी अमराठी व्यक्ती कोळीणीच्या पुढ्यातील रोज एकच मासा टोचून बघत असेल तर ती केवळ अमराठी आहे म्हणून कोळीण त्याला मासा देऊन टाकेल का?
अवांतर प्रतिक्रीयेबद्दल क्षमस्व!
-ऋषिकेश