...... काय वाईट आहे हे सुत्र ?

जमत नसेल तर दुभाषा घेउन फिरावे.

त्यात्या राज्यात जाउन वर्षानुवर्षे रहायचे वर आपल्या भाषेचा / संस्कृतीचा , दुराभिमान / माज दाखवण्याने काय साध्य होइल?

मराठी माणुस का बरं,  इतर राज्यांत जाउन धटिंगण, कायदेभंग, असंस्कृत वर्तन, धनदांडगाई, मामा- भांजा शाही, झुंडशाही,

भूमीपुत्रांमधली फटिचर जिवनशैली, मराठीचा दुराभिमान, मुखबीर प्रवृत्ती अशी सद्गुणे जोपासत?

हो ही सद्गुणेच नाही का? जर मराठी माणुस इथे हे सगळे शांतपणे, स्वतः बाबत वा इतर मराठी माणसांच्या बाबत सहन करू शकतो तर  ती मराठी माणसांनी इतर राज्यात का बरं जोपासू नयेत?

धन्यवाद !