प्रभाकर येथे हे वाचायला मिळाले:

आज सकाळ पासून फारच कन्टाळा येत आहे । काय करावे समजत नाही । कुठलाही विचार न करता मी कपडे चढवले। पैस्याचे पाकिट चेक केले । गाडी सुरु केली आनी निघालो । थोडा पुढे गेल्यावर चहाची टपरी दिसली । चहा प्यालो । थोड़े बारे वाटले । आवडत्या गाण्याची क्यासेट सुरु केली.६० च्या स्पीड ने ...
पुढे वाचा. :