Vaiddyacha Blog ! येथे हे वाचायला मिळाले:
माझे आई-वडिल नोकरी करण्याकरता मुंबईमधे आले. त्यांनी या काळात स्वतःची उत्तम प्रगति साधली आणि रिटायर झाल्यावर ते पुन्हा कोकणात गेले. या दरम्यानच्या काळात त्यानी रहाण्याच्या अनेक जागा बदलल्या. माझे वडिल प्रथम शिवाजी मंदिर च्या फ़ुटपाथ लगतच्या ताम्बे ...