महाराष्ट्रात मराठी, देशात हिंदी, देशाबाहेर विंग्रजी / विदेशी..
...... काय वाईट आहे हे सुत्र?
सूत्रात वाईट काहीच नाही. फक्त ते प्रत्येकाने स्वेच्छेने अंगीकारावे, लादले जाऊ नये, एवढेच.
त्याला 'राष्ट्रकर्तव्या'चे स्वरूप देऊ नये. माझ्या वैयक्तिक भल्याचे आहे, तेव्हा ते माझे स्वतःप्रति कर्तव्य होऊ शकेलही कदाचित. पण इतरांची कर्तव्ये ठरवण्याचा, लादण्याचा अधिकार मला नाही.