सतीश,

सूचना आवडल्या - विशेषतः १ आणि ३. २ आणि ४ या जरा 'विश लिस्ट'सारख्या वाटल्या - पण (माझी तरी) हरकत नाही.

५) निवडणुकांचा सर्व पक्षांचा खर्च निवडणूक आयोगानं करावा आणि तो सारखा असावा. त्यात जाहीरनामा, पत्रके इ. छापणे, दूरदर्शनवर मुलाखती, ठराविक सभा आणि भेटींसाठी गाड्या यांचा समावेश असावा.

- कुमार