देशात हिंदी???

नाही, काही वाईट नाही... पण मग ती भय्या, बिहारी वगैरे मंडळी मुंबईत नेमके काय वेगळे करत आहेत?

मुंबई नुकतीच स्वतंत्र वगैरे झाली काय? नाही म्हणजे, ते जन्माधिष्ठित नागरिकत्व वगैरे काही मिळू शकेल काय, चौकशी करावी म्हणतो...