अमेरिकेतील बरेच कुत्रे अस्वलांच्या आकारमानापासून ते बायकांच्या पर्समध्ये मावणाऱ्या आकारमानापर्यंतचे पाहिलेत. जाऊ दे; तुम्ही कुत्र्याला अस्वल म्हणा, मी कुत्र्याला कुत्रा म्हणतो :)