प्रसाद,

छान लिहिलयस रे. वाचताना गंमत वाटत आहे. (काही ठिकाणी वर्तमानकाळ - भूतकाळ अशी गल्लत लिहिण्याच्या जोशात झालेली दिसते  असो.)

ह्या वयात असेच धक्कादायक विस्मयकारक लिहिण्याची फार आवड असते. तुलाही तशी दिसत आहे. अधिकधिक सरावाने सफाई येईल.

प्रयत्न चालू राहूदे

शुभेच्छा.