आज मनोगताचे मुखपृष्ठावर वांगी बघून तोंडाला पाणी सुटले

आणि पाककृती वाचून तर आता थांबता येणे मुष्किल आहे .

आज करणारच वांगी!

या सोबत लसणाची ओली चटणी व ताक असेल तर मग काय फक्कड बेत जमेल, अहाहा...!!!

अगदी अगदी!