वा सुरेख उपहासिका आहे! बक्षीस मिळायलाच पाहिजे.
कोल्हटकरांचे चोरांचे संमेलन आणि पुलंचे अंगुस्तान विद्यापीठ ह्यांची आठवण येणे अपरिहार्य होते
लिहा अजून असेच
शुभेच्छा
-श्री. सर. (दोन्ही)