आज मनोगताचे मुखपृष्ठावर वांगी बघून तोंडाला पाणी सुटले
तोंडाला पाणी सुटण्यासारखा प्रकार असतो खरा!
(अवांतर: प्रतिसादाचे शीर्षक प्रथम चुकून 'मुख-पृष्ठाकडे बघून तोंडाला पाणी' असे चुकीची फोड करून वाचले, आणि काही भलभलती चित्रे डोळ्यांसमोरून तरळून गेली. नंतर प्रतिसाद वाचल्यावर काय गोंधळ झाला ते कळले. वाचताना शब्द नको तेथे तोडून अर्थाचा अनर्थ करण्याची आमची जुनी सवय नडली. चालायचेच!)