Goa Doot - Goa's Marathi News येथे हे वाचायला मिळाले:

अंतिम टप्प्यात ६२ टक्के मतदान
नवी दिल्ली, दि. १३ : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या व अंतिम टप्प्यातील मतदान बुधवारी पार पडले. यासोबतच लांबलचक निवडणूक प्रक्रियाही संपुष्टात आली. निवडणूक आयोगाने पाचव्या टप्प्यात ६२ टक्के मतदान झाल्याचे म्हटले आहे. आता सर्वांचे लक्ष १६ मे रोजी होऊ घातलेल्या मतमोजणीकडे लागले असून, जम्मू-काश्मीर वगळता उर्वरित ठिकाणी सुमारे ६० ते ७० टक्के मतदान झाल्याची माहितीही आयोगाने दिली. मतदानादरम्यान तुरळक हिंसाचाराच्या घटना वगळता उर्वरित निवडणूक ...
पुढे वाचा. : पश्चिम बंगाल, तामिळनाडूतील हिंसाचारात दोन ठार