लसणाची 'ओली चटणी' म्हणजे???

ताजे ताजे खवलेले ओले खोबरे, ओल्या मिरच्या पाण्यात भिजवून, लसूण, किंचित जिरेपूड व मीठ घालून वाटलेली घट्ट चटणी.

हो तर कोरड्या चटणीचे आळे करून त्यात तेल ओतायचे आणि मग एकत्र करून खायचे. पण मला वाटते हे शिळ्या भाकरीबरोबर जास्ती रुचकर लागते. ( अर्थात गरम भाकरी, लोणी आणि ओली-सुकी कुठलीही चटणी, आईगं ..... आज आता करायलाच हवे. )

हिरवी कच्ची मिरची गॅसवर भाजून दह्यात चूरडून त्यात लसणीची पाकळी ठेचून........