हे सर्व तुम्हाला स्वतःला 'उमगले' का इथून तिथून वाचून आमच्यापुढे मांडले आहे? उमगले असेल तर लै भारी. ३,४ वर्षांपूर्वी मला सब-कॉन्शियस माईंड (मराठी? ) आणि त्याच्याशी निगडित गोष्टिंचं महत्त्व, अर्थ 'उमगला' तेव्हा लै भारी वाटलं होतं . आपल्याला जे समजले आहे ते योग्य शब्दांत मांडणे खूप आवघड. आपल्याला काय म्हणायचे आहे ते मला तरी नीट समजले.
धन्यवाद.