हृद्य आठवणीं आवडल्या. तुम्ही खूप सहजसोपे लिहिता. वाचताना खूप आनंद होतो.अशी प्रवाही मराठी भाषा वाचण्याचे सुख हल्ली फक्त मनोगतावर लाभते याचे कधीकधी आश्चर्य वाटते आणि सुखद धक्काही बसतो. पण तुमचा लेख सुंदरच आहे. लिहीत रहा.--अदिती