प्रीतिताई,
लेख सुंदर झाला आहे. नेहमीप्रमाणेच प्रवाही आणि बांधून घालणारी भाषा. मस्तच.
रविवारी सकाळी अशी झाडांची ओळख करून घेण्याची कल्पना फारच सुरेख. आवडली.
( 'अ मिडसमर नाईट्स ड्रीम' या शेक्सपियरच्या नाटकाचं 'ऐन वसंतात अर्ध्या रात्री....' या नावाने रूपांतर केलेलं आहे हे वाचलं होतं. त्याचं 'ऐन वसंतात भल्या सकाळी' हे रूप मनोरंजक आहे
)
--अदिती