एक वेगळाच अनुभव. आवडला. शिकवणीदरम्यानचे काही गमतीशीर प्रसंग अंतर्भूत केले असतेत तर वाचायला आवडले असते.