नमस्कार मिलिंद दादा,

मला सुद्धा संजय गांधी नॅशनल पार्क आणि धारावीच्या पक्षी अभयारण्य यांचे पत्ते आणि संपर्क क्रमांक मिळू शक्तिल का?

मला दुवा क्र. १ प्रतिसाद दे.

मला पर्यावरण, वृक्ष संवर्धन, प्राणी, पक्षी या विषयांवर फिरायला आणि वाचायला आवडते.

कृपया प्रतिसाद द्या.

विशाल पेडणेकर.