भरली वांगी म्हणजे आधीच जीव की प्राण आणि त्यात ही असली
सचित्र पाकृ! मार डाला!!
ही पाकृ माझी आई अशीच करायची. मात्र त्यात लाल तिखटाची मात्रा
जरा झणझणीत असायची.
अवांतर: मसाला भरून केलेली कोणतीही भाजी मला फार फार आवडते.
या माझ्या आवडीवर एकदा आईने मला "भरला डांगर (लाल भोपळा) केला तर खाशील कां? "
असे विनोदाने विचारले होते.