काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


 आजच वाचण्यात आलं की  इंग्लंड मधे ( इस्ट ससेक्स मधे) फादर डेव्हिड बकले, यांनी एका ३५ हजार पाउंड किमतिच्या सात फुट उंचिच्या जिझस च्य पुतळ्याचं उदघाटन केलं .  त्या पुतळ्याचा फोटॊ खाली दिलेला आहे.

जिझस जिन्स, ओपन बटन शर्ट, आणि जिन्स घालुन आहे.हवेमुळे शर्ट उडतोय. बरं जिझस चे केसं पण अगदी व्यवस्थित कापलेले आहेत, दाढी ट्रिमिंग ...
पुढे वाचा. : जिझस जिन्स मधे..