Poetic Justice येथे हे वाचायला मिळाले:

एकटे आपण घाबरलेले
स्वत:त कुठेतरी गुंतलेले
स्वैर भटकणा~या मनासोबत
आपणही कुठेतरी भरकटलेले

नात्यांपासूनी दूर अन कोंडलेली दारे
सुर्यही अंधारलेला, घुस्मटलेले वारे
मन चंद्र, जळे ...
पुढे वाचा. : एकटे आपण घाबरलेले