डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
.. म्हणजे तशी मला भुतबाधा वगैरे झाली नाहीये, पण सध्या ‘भुत’, ‘लाईफ अफ्टर डेथ’, ‘ब्लॅक मॅजीक’ वगैरे बद्दल वाचण्यात मी जरा बिझी आहे. जे मला चांगले ओळखतात त्यांना तर माहीत असेलच एखादी गोष्ट डोक्यात शिरली की मग ते मला बरेच दिवस पुरते तसेच काहीसे हे. म्हणुनच तर ब्लॉग चे हेडर फोटो पण असला विकृत लावला आहे ना
तर वाचतोय म्हणजे नक्की काय वाचतोय? सर्वप्रथम ‘गरूडपुराण’. असेलही कदाचीत हे सर्वश्रुत, पण मला याबद्दल आत्ताच माहीती मिळाली आणि वाचायला सुरुवात केली. यामध्ये ...
पुढे वाचा. : भुतबाधा