जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी निवडणुक प्रचारादरम्यान संसदेवर हल्ला करणाऱया अफजल गुरुबाबत पहिल्यांदा जाहीर विधान केले. इतके दिवस या प्रश्नावर मूग गिळून बसलेल्या कॉंग्रेसने राहुल गांधीच्या मुखातून आपले विचार व्यक्त केले. अफजल गुरु याला योग्य वेळ येताच फाशी दिले जाईल, फाशीची शिक्षा सुनावलेले जे कैदी आहेत, त्यात अफजल गुरुचा २२ वा क्रमांक आहे. अरे वा रे वा, ज्या माणसाने देशाची सार्वभौम असलेल्या संसदेवर हल्ला चढवला, त्याच्यावरील सर्व आरोप निश्चित होऊन सर्वोच्च न्यायालयानेही त्याची फाशी कायम केली, त्या माणसाच्या बाबतीत तु्म्हाला इतका पुळका ...
पुढे वाचा. : योग्य वेळ कधी येणार