माझे विचार... येथे हे वाचायला मिळाले:

अमेरिकेतल्या आणि एकंदरीतच रिसेशनवर, माझ्या आईने संक्रातीच्या दरम्यान केलेली कवीता..

आली आली संक्रांत आली..
पण यावेळेला मात्र नेहेमीपेक्षा जरा लवकरच आली...
कोणत्या देशावर आली .. कोणत्या बाजूने आली?
कशावर आली??

अहो, अमेरिकेवर ...
पुढे वाचा. : आईची कवीता.. संक्रांत..