"या दिल कि सुनो दुनियावालों"
चित्रपट : अनुपमा
धृवपदाचे भाषांतरः
ऐका हृदयाचे माझ्या तुम्ही
अथवा मजला चुप राहू द्या
दुःखास खुषी मी कसे म्हणू
जे म्हणती त्यांना बोलू द्या
"शकलात हवे ते ना देऊ
जे दिलेत ते मज साहू द्या"
ऐवजी
"मागितलेले ना काही दिले
जे तुम्ही दिले ते साहू द्या"
व
"वाहति अश्रू, वाहोत भले;"
ऐवजी
"हे वाहते अश्रू वाहू द्या"
कसे वाटते?