संतोष कागवटे, तुम्ही सुचलवलेले पर्यायही छान आहेत. ह्याशिवाय पावटेशास्त्री संस्था/विद्यालय/निकेतन ह्या पर्यायांचाही प्रशासनाने विचार करायला हरकत नाही. काय? कसे?