नुक्तावाले क़, ख़, ग़ हे उच्चार मराठी लोकांना येत नाहीत.
हिंदी भाषकांनाही हे उच्चार नीट येतात असे कुठे आहे? ज़लील आणि जलील चे उच्चार बहुसंख्य हिंदी भाषक जलील (ज जंगलाचा) असाच करताना दिसतात.