चला, अनुक्रमणिकेतले शीर्षक तर मराठी झाले. आता व्हाईट सॉसला पांढरा रस्सा ( आणि स्वीट कॉर्नला गोड मका ) म्हटले तर कसे? बाकी अरुंधतीताई वाचताना हे बटाटे खुसखुशीत वाटताहेत. ह्याशिवाय मायक्रोवेव्हसाठी एक भारी शब्द आहे. तो आठवत नाही आहे. तो वापरायला हवा होता.