लोण्याऐवजी ऑलिवचे अतिअनाघ्रात तेल (एक्स्ट्रा-वर्जिन ऑलिव ऑइल) वापरलेले चालू शकेल काय? मला खूप आवडते! प्रकृतीलाही चांगले असते असे म्हणतात, विशेषतः लोण्याच्या तुलनेत.

(ऑलिवच्या अतिअनाघ्रात तेलाला पहिल्या धारेचे ऑलिवतेल असे पर्यायी नाव वापरण्यास माझी हरकत नाही.)