निदान हिंदी चित्रपटांतून जलाल(तेज़) आणि ज़लील(अपमानित) असे 'ज़'चे दोन वेगवेगळे उच्चार ऐकायला मिळतात. सामान्य हिंदी भाषक ज़लील वापरतच नाहीत, ते 'इन्सल्ट' किंवा 'नीचे दिखाना' इस्तेमाल करतात, आणि साहित्यिक 'अप्रतिष्ठा'.