वृक्षमैत्र- वृक्षपरिचयाचा कार्यक्रम
विस्तार संस्थेच्या ‘वृक्षमैत्र’ या उपक्रमांतर्गत ९ मे रोजी कमला नेहरू पार्क (मलबार हिल) आणि १० मे रोजी जिजामाता उद्यान (भायखळा) असे दोन वृक्षपरिचयाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
नावनोंदणीसाठी संपर्क
(फक्त ८ ते १२ या वेळात) :
९८ ९०४ ५२० ८०.

पुढील कार्यक्रमांसाठी 'विवा' वाचावी.