(ऑलिवच्या अतिअनाघ्रात तेलाला पहिल्या धारेचे ऑलिवतेल असे पर्यायी नाव वापरण्यास माझी हरकत नाही. )
ऑलिव तेलाच्या अनाघ्रातपणाचा पहिल्या धारेशी संबंध नसून त्यावर (शुद्धीकरणासाठी वगैरे) रासायनिक प्रक्रिया झालेली नसण्याशी आहे, असे कळते. या बाबतीतील गैरसमजामुळे 'पहिल्या धारेचे ऑलिवतेल' असा पर्याय चुकून सुचवला, तो मागे घेत आहे.
त्याऐवजी 'घाण्याचे ऑलिवतेल' हा पर्याय कितपत योग्य ठरेल यावर तूर्तास विचार करीत आहे.