सामान्य हिंदी भाषक ज़लील वापरतच नाहीत
माझ्यामते तुमचा हा समज चुकीचा आहे. बहुसंख्य हिंदी भाषक नुक्त्यांचा उच्चार करीत नाहीत, असा अनुभव आहे.


पाहा:

१. ह्यात साक्षर, निरक्षर सगळे आले व अगदी हिंदीचे प्रा.डॉ. ही आले. अगदी डॉ. नामधारी सिंहासारखे ज्येष्ठ समीक्षकही आले. हिंदीत नुक्तावाल्या क़, ख़, ग़, ज़ चे उच्चार वैकल्पिक आहेत. चूभूद्याघ्या.