हो, हो. ती ओळ नजरेतून सुटली होती माझ्या.
पण चित्रपटाचे कथानक बनेल अशी ताकद नाहिये का कथेत?
आजकाल सगळ्याच ष्टोऱ्या सारख्या वाटतात मराठीत, हिंदीत.
धन्यवाद!