या आठवडा अंताला मी सेट डोसा करून पाहिला.एकदम मस्त झाला. तुमच्या पाककृती खूप सोप्या आहेत प्रभाकर. कोणताही पदार्थ प्रथम करताना जमेल कि नाही ही शंका येण्यास वावच मिळत नाही. उरलेल्या पीठाचा उत्तप्पाही केला आणि तो ही एकदम तुमच्या उपहारगृहात होत असेल तसाच झाला. जीभ आणि पोट तृप्त झाले डोसा आणि उत्तपे खाऊन.. सगळे श्रेय पाककृती पोहोचवणाऱ्या प्रभाकर आणि मनोगतला..

धन्यवाद
श्रावणी