इंग्रजीत (विशेषतः अमेरिकेत) 'एक्स्ट्रा-वर्जिन ऑलिव ऑइल'करिता 'ईवीओओ' (EVOO) हा संक्षेप सर्वसाधारण वापरात आणि लोकप्रिय आहे.
त्याच धर्तीवर, मराठीत 'अतिअनाघ्रात ऑलिवतेला'साठी 'अअऑते' हा संक्षेप कसा राहील?