VishalShodh येथे हे वाचायला मिळाले:

जागतिक मंदीच्या वातावरणाचा फायदा घेऊन अनेक कंपन्यांनी आपले कर्मचारी कपातीचे धोरण फारच जोरदार राबविले आणि कंपनीने आपआपले फायदे करून घेतले. सरकार ही बघ्या सारखे बघत बसले स्वताच्या अनेक कार्याल्यामध्ये अनेक रिक्‍त जागा असताना सुध्‍दा कायमस्वरूपी कर्मचार्‍यांची भरती सरकार केली नाही व करत नाही.
हे सर्व होत असताना विरोधी पक्ष सुध्‍दा मग ते कोणते ही असो बघ्यासारखे बघत बसतात कोणताही आवाज उचलत नाही. जर ...
पुढे वाचा. : आखे खोले दुनिया देखो