॥ स्वत: ॥ येथे हे वाचायला मिळाले:
कविता आणि मी - हे समीकरण फारसं कधी जुळंल नाही (कविता म्हणजे - काव्य...कविता नावाचा इतर कुठलाही पदार्थ आमच्या अवतीभवती नाही)...तर मी कवितेत फारसा रमलो नाही कारण मला त्यातले फारसे कधी कळलेच नाही... (’आपल्याला एखाद्या गोष्टीतले कळंत नाही’ हेच बऱ्याच लोकांना कळंत नाही...मला ते कळते आणि ते मी मान्य करतो हे काय कमी आहे?).
आमचे मास्तर, किंवा काही कविता कळते असे समजणारे लोक एकाच कवितेतून नाही नाही ते अर्थ काढतात - की जे खुद्द कविलापण अभिप्रेत नसतील.
"Censor is a person who finds 3 meanings of a joke - when there are actually only ...
पुढे वाचा. : "झाड": एक कविता