या प्रतिसादमालिकेतील मजकुरामधील तथ्य हे (घाऊक पातळीवर प्रसारित केल्या जाणाऱ्या कोणत्याही संदेशाप्रमाणे) स्वतःच्या जबाबदारीवर स्वीकारावे.
मिठाचा खडा हे एक उत्तम तोंडीलावणे आहे, असे आमचा धर्म - आणि अनुभव - सांगतो.