Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

ती येणार आपल्या तांबुस, नितळ, नाजुक पावलानी

रस्त्यावर इवल्याइवल्या अनामय पाऊलखुणा उमटवत

म्हणून तीचा कोमल भार पेलण्यासाठी

मार्गही हळवा, हुळहुळा झालेला

मार्गावरील दोहो बाजूंचे गुलमोहोर

रस्त्यावर झुकून दूरपर्यंत न्याहाळत होते

तीच्या पदचिन्हांचे नर्ममृदू ...
पुढे वाचा. : प्रेमकहाणी- भाग एक