Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:
ब्राझीलची लोकसंख्या, फ्रान्सचा जीडीपी, युरोपातील इंटरनेट ग्राहकांची संख्या, पुण्याचे गेल्या पन्नास वर्षांतले तापमान या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. यासाठी ‘गुगल’ आहे, हे आपल्या डोक्यात ‘फिट्ट’ बसलेले असते. पण ‘गुगल’ म्हणजे तरी काय? मनुष्याच्या मेंदूची जागा कुणीही घेऊ शकत नाही. ‘गुगल’देखील या प्रश्नांची थेट उत्तरं देतच नाही. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांतील शब्द इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अब्जावधी डॉक्युमेंट्समधून ओढून तुमच्यासमोर सादर केले जातात. त्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर हमखास मिळते. ...
पुढे वाचा. : इंटेलिजन्ट ‘आन्सरिंग’ मशीनः वोल्फ्राम अल्फा!