अंतराळात वेळ कुठेही नाही. - वेळ म्हणजे कालमापन अशी माझी समजूत आहे. डॉप्लर एफेक्ट ने सिद्ध झालेली गोष्ट म्हणजे गॅलॅक्सीज एकमेकांपासून दूर सरकत आहेत, विश्व प्रसरण पावत आहे. हे मोजण्याचे मापन म्हणजे वेळ. पण स्टिफन हॉकिंग च्या पुस्तकात "बेबी युनिव्हर्स" ही कन्सेप्ट आहे. व त्याच वेळेस त्याने मल्टिपल टाईमलाइन्स ची कन्सेप्ट सुद्धा मांडली आहे. म्हणजे आत्ता आपण एका "वेळेत" जगत आहोत. अशा अनेक "वेळा" असू शकतील. अर्थात हे शास्त्रीयरित्या सिद्ध झालेले नाही.