आता भिंतीशी दडलेली...माणसाची पिलं बाहेर आली...कुणीच नसलेलं बघून...रिकामं भांडच चाटून गेली ॥
कससं झालं... पण असं दृश्य हल्ली दुर्मिळ झालेलं.. जय हो?